Gas And Petrol Prices : 1 फेब्रुवारी २०२५ पासून गॅस आणि पेट्रोल दरात घसरण – नवीन दर जाहीर लगेच जाणून घ्या ?
Gas And Petrol Prices : आज १ फेब्रुवारी २०२५ पासून देशात अनेक महत्त्वाचे नियम बदल अंमलात येत आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. विशेषतः गॅस आणि पेट्रोलच्या किंमतींमध्ये घट होणार आहे. याशिवाय डिजिटल पेमेंट, शेतकरी कल्याण आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणांची घोषणा करण्यात आली आहे. चला, या सर्व बदलांची सविस्तर माहिती … Read more