Shet Rasta Niyam: शेतरस्त्याचे वाद मिटणार! आता सातबाऱ्यावर नोंद होणार संपूर्ण माहिती जाणून घ्या
मित्रांनो, शेतरस्त्याचा वाद हा शेतकऱ्यांसाठी मोठा Shet Rasta Niyam डोकेदुखीचा विषय आहे. या वादामुळे अनेक ठिकाणी सुपीक जमिनी पडीक राहिल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी या त्रासातून आपल्या जमिनी विकून टाकल्या. यामुळे शेतीचे नुकसान तर होतेच, पण शेतकऱ्यांना शेतीतून समाधान मिळणेही अशक्य झाले आहे. शेतरस्त्यांच्या वादाचे परिणाम | Shet Rasta Niyam शेतरस्त्यांचा वाद मिटत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या … Read more