Ladki Bahin Yojana Status : 60 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर काढणार
सरकारच्या महत्त्वाकांक्षी Ladki Bahin Yojana Status निवडणुकीनंतर कात्री लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महिलांच्या अर्जांची पडताळणी चालू असून, जवळपास 60 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरू शकतात, अशी शक्यता आहे. यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत. हे पण वाचा : आता महिलांना मिळणार 15 लाख रुपये बिनव्याजी कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज महिलांची पडताळणी … Read more