गायीच्या या टॉप तीन जाती प्रतिदिन 65 लिटर दूध | सर्वात जास्त दूध देणारी गाय कोणती ? Which cow gives the most milk?

Which cow gives the most milk

Which cow gives the most milk? : नमस्कार शेतकरी मित्रांनो,मी आदेश निर्मले, आपलं स्वागत करतो ताज्या मराठी बातम्यांमध्ये. आज आपण सर्वात जास्त दूध देणारी गाय कोणती? याची माहिती घेणार आहोत. गाईच्या टॉप तीन जातींबद्दल तसेच त्यांच्याकडून कसे 65 लिटर दूध मिळवता येईल, याची संपूर्ण माहिती या लेखात आहे. लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. भारतातील दुधाळ गायींचे … Read more

उन्हाळी भेंडी लागवड: फायदे, जाती आणि उत्पादन वाढवण्याचे तंत्र

Planting summer okra

Planting summer okra : उन्हाळी भेंडी लागवड ही भारतातील शेतकऱ्यांमध्ये एक लोकप्रिय व फायदेशीर शेती पद्धती आहे. भेंडीचे पोषणमूल्य, बाजारातील मागणी, आणि कमी कालावधीत उत्पादन देणारे पीक म्हणून याला विशेष महत्त्व आहे. योग्य वाणांची निवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून लागवड केल्यास उन्हाळ्यात भेंडीचे उत्पन्न दुप्पट करता येते. भेंडी लागवडीची ओळख भेंडी (लेडीफिंगर) भारतातील … Read more

या उसाच्या जातीतून मिळणार प्रती एकर 900 क्विंटल उत्पादन | ऊस लागवड

Sugarcane cultivation

नमस्कार शेतकरी मित्रांनो,मी आदेश निर्मले आपलं ताज्या मराठी बातम्या मध्ये स्वागत करतो. आज आपण ऊस लागवड आणि उच्च उत्पादनाचे रहस्य जाणून घेणार आहोत. या लेखामध्ये प्रती एकर 900 क्विंटल उत्पादन घेण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान व वाण याची सविस्तर माहिती दिली आहे. शेवटपर्यंत लेख वाचावा ही नम्र विनंती. ऊस लागवडीचे महत्त्व ऊस हे भारतातील प्रमुख पिकांपैकी एक … Read more

गहू बियाणे जाती: प्रती एकर ६५ क्विंटल उत्पादन मिळवण्यासाठी पेरणीची संपूर्ण माहिती

गहू बियाणे जाती

नमस्कार शेतकरी मित्रांनो! मी आदेश निर्मले, आपले स्वागत करतो “ताज्या मराठी बातम्या” या ब्लॉगमध्ये. आज आपण “गहू बियाणे जाती” या महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. योग्य गहू बियाणे जात निवडल्याने उत्पादनवाढ होऊ शकते, तसेच अधिक नफा मिळू शकतो. म्हणूनच, हा लेख काळजीपूर्वक वाचा! गहू बियाणे जातीची निवड का महत्त्वाची आहे? गहू उत्पादनासाठी बियाण्याची निवड … Read more

Bima Sakhi Yojana 2025: सभी महिलाओं को मिलेगी 7000 रुपए सैलरी, इस तरह से करें आवेदन

Bima Sakhi Yojana 2025

Bima Sakhi Yojana 2025: सभी महिलाओं को मिलेगी 7000 रुपए सैलरी, इस तरह से करें आवेदन मित्रांनो, केंद्र सरकारने LIC च्या माध्यमातून बिमा सखी योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला ₹7000 दिले जाणार आहे. जर आपण चांगले काम केले, तर तुम्हाला अतिरिक्त बोनस म्हणून ₹48000 मिळणार आहेत. आता या योजनेबद्दल सविस्तर माहिती … Read more

Farmer ID Card Maharashtra Registration Online 2024 | किसान आयडी कार्ड कसे बनवावे

Farmer ID Card Maharashtra Registration Online 2024

Farmer ID Card Maharashtra Registration Online 2024: मित्रांनो, आज आपण “शेतकरी ओळखपत्र योजना” या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. ही योजना शे Farmer ID Card Maharashtra Registration Online 2024 | किसान आयडी कार्ड कसे बनवावे तकऱ्यांसाठी फारच महत्त्वाची असून, यामध्ये शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र मिळण्याची संधी मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांची … Read more

Matar Lagwad In Marathi : मटरच्या या टॉप 4 वाणांची ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये पेरणी करा, 2 ते 4 लाखा पर्यंत उत्पादन मिळेल

matar lagwad in marathi

Matar Lagwad In Marathi नमस्कार शेतकरी मित्रांनो! मी आदेश निर्मले, तुमच्या ताज्या मराठी बातम्यांमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपण “मटर लागवड” (Matar Lagwad) कशी करावी, कोणत्या जातींची निवड करावी आणि उत्पादन कसं वाढवायचं याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. शेवटी काही महत्त्वाचे FAQs ही दिले आहेत. लेख पूर्ण वाचण्याची विनंती आणि शेतीसंबंधी अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप … Read more

पेरूच्या टॉप 10 जाती: या जाती लाखो रुपये देतील | पेरू लागवड माहिती मराठी

पेरू लागवड माहिती मराठी

पेरूच्या टॉप 10 जाती : या जाती लाखो रुपये देतील | पेरू लागवड माहिती मराठी ताज्या मराठी बातम्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो. आज आपण पेरू लागवडीबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. पेरू लागवड ही शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरत आहे. यामध्ये योग्य जातींची निवड करून लाखोंचा नफा मिळवता येतो. चला तर मग जाणून घेऊया पेरूच्या टॉप … Read more

Harbhara Lagwad :हरभऱ्याच्या या जातीतून प्रति एकर 35 क्विंटल हरभरा होईल शेतकऱ्यांचे उत्पन्न तिप्पट होईल

harbhara lagwad

Harbhara Lagwad :हरभऱ्याच्या या जातीतून प्रति एकर 35 क्विंटल हरभरा होईल शेतकऱ्यांचे उत्पन्न तिप्पट होईलमी आदेश निर्मले, आपलं ताज्या मराठी बातम्यात स्वागत करतो. आज आपन हरभऱ्याच्या या पिकातून प्रति एकर 35 क्विंटल कशा प्रकारे घेता येते आणि Harbhara Lagwad बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. एकाच एकरात 35 क्विंटल उत्पादन घेण्यासाठी, लेख पूर्ण वाचा आणि माहिती … Read more

गहू सुधारित बियाणांची नावे 2024 : गव्हाच्या या जातीतून हेक्टरी ७८ क्विंटल उत्पादन मिळेल

गहू सुधारित बियाणांची नावे

गहू सुधारित बियाणांची नावे : नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आदेश निर्मले आपलं ताज्या मराठी बातम्यांमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण गहू सुधारित बियाणांची नावे जाणून घेणार आहोत, तसेच गव्हाच्या या जातीतून हेक्टरी ७८ क्विंटल उत्पादन कसं घेता येईल, यावर सविस्तर चर्चा करू. या लेखामध्ये आपण गहू पिकाची लवकर पेरणी कशी करावी, कोणती काळजी घ्यावी आणि … Read more