म्हशींच्या दूध उत्पादन वाढीसाठी संपूर्ण सविस्तर माहिती | mahis dhudh utpadan mahiti
म्हशींच्या दूध उत्पादन वाढीसाठी संपूर्ण सविस्तर माहिती | mahis dhudh utpadan mahiti : दूध व्यवसाय भारतीय कृषी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः महाराष्ट्रात, दूध उत्पादनामध्ये म्हशींचा मोठा वाटा आहे. भारतात एकूण १६ विविध म्हशींच्या जाती आहेत. प्रत्येक जातीची दूध उत्पादन क्षमता, गुणधर्म आणि उपयोगिता वेगवेगळी आहे. या लेखात, आपण महाराष्ट्रातील प्रमुख म्हशींच्या जातींचा आढावा … Read more