Shetkari Olakh Patra In Marathi : फार्मर आयडी कार्ड घरबसल्या तयार करा मिळवा या सुविधा मोफत
भारतीय शेतीक्षेत्रात एक महत्त्वपूर्ण क्रांतिकारी बदल घडला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी कार्ड’ ( Shetkari Olakh Patra In Marathi ) ही डिजिटल ओळख प्रणाली सुरू केली आहे. हे कार्ड शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहारात मोठा बदल घडवून आणेल. फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय? फार्मर आयडी कार्ड हे आधार कार्डसारखेच एक डिजिटल ओळखपत्र आहे. यामुळे … Read more