Ladki Bahin Yojana Feb Installment Date : फेब्रुवारी हप्ता वाटप लाडक्या बहिणीसाठी आताची मोठी बातमी
Ladki Bahin Yojana Feb Installment Date : देशभरात महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सहाय्य देण्यासाठी अनेक सरकारी योजना चालविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे “लाडकी बहिणी योजना”, जी महाराष्ट्र सरकारने आपल्या महिलांना सहाय्य देण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गरीब महिलांना आर्थिक मदत देणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे आहे. आता … Read more