Gold Silver Price Today : सोन्याची चमक वाढली भाव 88,000 रुपयांच्या वर, चांदीच्या भावातही तेजी लगेच पहा?
Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. अमेरिकेतील 2024च्या निवडणुकीनंतर, विशेषत: डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्राध्यक्षपद जाहीर होण्याचे परिणाम सोन्याच्या किमतीवर स्पष्ट दिसत आहेत. या घडामोडींच्या प्रभावामुळे, सोन्याचा भाव 88,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. तसेच चांदीच्या किमतीतही तेजी पाहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वाढत आहेत, आणि … Read more