Varas Nond : फक्त 25 रुपयात 7/12 उताऱ्यावर जोडा तुमचे नाव : 18 दिवसात वारस नोंद जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Varas Nond : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ही घोषणा महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मोठा लाभ असू शकते. आता वारस नोंदणी प्रक्रियेसाठी तलाठी कार्यालयाला प्रत्यक्ष जाऊन चकरा मारण्याची आवश्यकता नाही. सरकारने एक नवी ई-हक्क प्रणाली सुरू केली आहे, ज्यामुळे नागरिक घरबसल्या २५ रुपये मोजून वारस नोंदणी करू शकतात. या प्रक्रियेमुळे एका पिढीपासून … Read more