Mantri Mandal Nirnay Maharashtra : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणते आठ निर्णय घेण्यात आले?
Mantri Mandal Nirnay Maharashtra : आज, २१ मे २०२५ रोजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेषतः, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात कोणताही निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा व्यक्त होत आहे. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय न घेण्याची निराशा | Mantri Mandal Nirnay Maharashtra मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी … Read more