Tokan Yantra Subsidy Online Application : महाडीबीडी टोकन यंत्र अर्ज सुरू – शेतकऱ्यांना मिळणार 100% Subsidy, असा करा अर्ज

महत्त्वाची बातमी:

Tokan Yantra Subsidy Online Application : मित्रांनो, महाडीबीडी Farmer Scheme अंतर्गत कृषी यंत्रीकरण योजनेमध्ये टोकन यंत्रासाठी अनुदान दिलं जातंय.
हे अनुदान मिळवण्यासाठी online अर्ज कसा करायचा ते आपण आज पाहणार आहोत. सर्व माहिती फक्त तुमच्या फायद्यासाठी, step-by-step दिली आहे.


✅ Step 1 – पोर्टलवर लॉगिन कसं करायचं?

  1. सर्वप्रथम तुम्ही महाडीबीडी Farmer Scheme च्या पोर्टलवर जा.

  2. तिथं फार्मर आयडी (Farmer ID) आणि OTP टाकून लॉगिन करायचं आहे.

  3. Farmer ID माहित नसेल, तर खाली दिलेल्या “Farmer ID शोधा” ऑप्शनवर क्लिक करा.

  4. ID मिळाल्यावर OTP verify करून लॉगिन करा.

है पन वाचा :  शेतजमिनीचे वाद आता मिटणारच! सरकारनं घेतला ऐतिहासिक निर्णय वाचा सविस्तर

 


✅ Step 2 – प्रोफाइल 100% भरा

  1. लॉगिन केल्यानंतर तुमचं Profile Page ओपन होईल.

  2. प्रोफाइल 100% भरलेलं असणं आवश्यक आहे.

  3. नाव, आधार, बँक अकाउंट, मोबाइल नंबर, KYC documents ही माहिती भरावी लागते.

  4. सर्व माहिती भरल्यानंतर “Save / जतन करा” बटण दाबा.


✅ Step 3 – अर्जासाठी घटक निवडा

  1. प्रोफाइल पूर्ण केल्यानंतर “घटकासाठी अर्ज करा” या ऑप्शनवर क्लिक करा.

  2. अनेक ऑप्शनपैकी “कृषी यंत्रीकरण” (Agricultural Mechanization) हा घटक निवडा.


✅ Step 4 – अर्ज भरण्याची प्रक्रिया | Tokan Yantra Subsidy Online Application

  1. आता कृषी यंत्रीकरण अंतर्गत Equipment साठी Subsidy Form ओपन होईल.

  2. इथे पहिलं ऑप्शन असेल – “कृषी यंत्र/अवजार खरेदीसाठी अर्थसाहाय्य”

  3. यामध्ये विविध प्रकारचे यंत्र निवडायचे ऑप्शन येतील:

    • Tractor

    • Tractor चालित अवजार

    • मनुष्यचलित अवजार (Hand-operated implements)

  4. तुम्हाला मनुष्यचलित अवजार निवडायचं आहे.

  5. त्यात तुमचं Equipment म्हणजे “Token Yatra” – हे निवडायचं आहे.

  6. नंतर यंत्राचा प्रकार – तिथे देखील “टोकन यंत्र” निवडा.


✅ Step 5 – पूर्वसमती स्वीकारा

  1. खाली एक पूर्वसमती (Declaration) दिली आहे –
    “मी पूर्वसमतीशिवाय यंत्र खरेदी करणार नाही”

  2. याला टिक (✔️) करा.

  3. नंतर “जतन करा” (Save) वर क्लिक करा.

  4. जतन केल्यानंतर विचारलं जाईल – “दुसरी बाब निवडायची का?”

    • हवं असल्यास Yes, नको असल्यास No करा.


✅ Step 6 – अर्ज सादर करा

  1. नंतर तुम्हाला “अर्ज सादर करा” (Submit Application) ऑप्शन दिसेल.

  2. यावर क्लिक करा.

  3. एक Review Page येईल – तुम्ही निवडलेले घटक दाखवले जातील.

  4. त्याच्या खाली “मी सर्व अटी स्वीकारतो” असा consent form असेल – तो टिक करा.

  5. पुन्हा “अर्ज सादर करा” या बटनावर क्लिक करा.


✅ Step 7 – ₹23.60 चं पेमेंट कसं करायचं?

  1. अर्ज सादर केल्यानंतर जर तुमचं पेमेंट आधीच केलं नसेल, तर
    ₹23.60 पेमेंट करावं लागेल.

  2. तुम्हाला Payment Gateway वर redirect केलं जाईल.

  3. पेमेंट साठी ऑप्शन्स:

    • Net Banking

    • UPI

    • Credit/Debit Card

  4. Gateway निवडून पेमेंट करा.

  5. पेमेंट Successful झाल्यानंतर रिसिप्ट मिळेल.

 

सिल्क अन् मिल्क शेती माहिती : एका एकरातून महिन्याला दुहेरी कमाई! शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर संकल्पना संपूर्ण माहिती वाचा

 


✅ Step 8 – अर्जाची रिसिप्ट आणि स्थिती | Tokan Yantra Subsidy Online Application

  1. अर्ज सादर झाल्यानंतर तुमचा अर्ज पोर्टलवर दिसेल.

  2. त्याची रिसिप्ट प्रिंट/डाऊनलोड करता येते.

  3. अर्जाचं Status पोर्टलवर “Submitted” म्हणून अपडेट होईल.


फायनल महत्त्वाचं: “पहिला अर्ज, पहिला लाभ”

  • ही योजना “First Come, First Serve” पद्धतीने चालते.

  • जितक्या लवकर अर्ज कराल, तितकं लवकर तुमचं नाव लिस्टमध्ये येईल.

  • लाभार्थी क्रमांक देखील पोर्टलवरच दिसतो.


निष्कर्ष – Tokan Yantra Subsidy Online Application

मित्रांनो, महाडीबीडी फार्मर स्कीम अंतर्गत टोकन यंत्रासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस आपण पाहिली.
संपूर्ण प्रोसेस सोप्या शब्दांत समजावून दिली आहे:

  • लॉगिनपासून अर्ज सादर करणे

  • टोकन यंत्र निवडणे

  • पूर्वसमती स्वीकारणे

  • ₹23.60 पेमेंट

  • आणि शेवटी रिसिप्ट मिळवणे

तुम्ही जर वेळेवर अर्ज केला तर निश्चितच अनुदानाचा लाभ मिळवू शकता.

Ferfar Nondi : जमीन दस्त नोंदणीतील फेरफार प्रक्रिया होणार जलद; अनावश्यक हरकती फेटाळण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय


📢 नवीन अपडेटसाठी रोज भेट द्या – जय शिवराय मित्रांनो!
📲 हा लेख शेअर करा – जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ( Tokan Yantra Subsidy Online Application ) .

Leave a Comment