Jestha Nagarik Yojana : ज्येष्ठ नागरिकांना मिळणार वृद्धकाळात 20 हजार रुपये लगेच पहा
Senior citizens साठी निवृत्तीनंतरचं jestha nagarik yojana आयुष्य आर्थिकदृष्ट्या स्थिर असणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या काळात वाढती महागाई, वाढणारे health खर्च आणि रोजच्या गरजा पूर्ण करणं हे मोठं आव्हान बनलं आहे. या सगळ्या गोष्टींमुळे regular income ची गरज निर्माण होते. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme – SCSS) एक … Read more