जाणून घ्या, कोणत्या आहेत या दहा पद्धती आणि त्याद्वारे उत्पादन किती वाढू शकते रब्बी पिकात गव्हाला महत्त्वाचे स्थान आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये प्रामुख्याने गव्हाची लागवड केली जाते. प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पेरलेल्या पिकातून अधिक उत्पादन घ्यायचे असते, परंतु माहितीच्या अभावामुळे तो ...