Sonya Chandiche Bhav : अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात घसरण सोन्याच्या दरात झपाट्याने चढ-उतार लगेच जाणुन घ्या ?
अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात घसरण… परंतु थोड्याच वेळाने… Sonya Chandiche Bhav : नागपूर: केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यावर मागच्या वर्षी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. ही घसरण काही दिवस कायम राहिल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पानंतरही सुरुवातीला असेच चित्र दिसले. शनिवारी (1 फेब्रुवारी 2025) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काही वेळात … Read more