Pik Vima News Marathi : कधी येणार 75% पिक विमा लगेच जाणून घ्या
मुंबई / महाराष्ट्र – राज्यातील लाखो शेतकरी सध्या एका मोठ्या प्रश्नाने त्रस्त आहेत – “उर्वरित 75% पीक विमा कधी मिळणार?” Pik Vima News Marathi : 2024 च्या खरीप हंगामात झालेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यभरात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, गारपीट, कीडसंसर्ग आणि अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज … Read more