Soyabean Msp in Maharashtra: आता सरकार 15 टक्के ओलावा असलेले सोयाबीन देखील खरेदी करेल
नमस्कार शेतकरी मित्रांनो: मी आदेश निर्मले आपलं ताज्या मराठी बातम्यात आपलं स्वागत करतो. आज आपण “सोयाबीन MSP in Maharashtra” बद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे बघणार आहोत. लेख वाचा आणि शेतीविषयक माहितीच्या अद्ययावत माहिती साठी आमच्या व्हॉट्सएप ग्रुप ला जॉइन व्हा. कृषी मंत्रालयाने जारी केले आदेश – अधिक शेतकऱ्यांना मिळणार लाभ महाराष्ट्र आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांना सध्या … Read more