जाणून घ्या मेथी लागवडीचे फायदे आणि चांगले उत्पादन कसे मिळवायचे आजच्या काळात शेतकरी अधिक फायदेशीर पिकांच्या लागवडीकडे आकर्षित होत आहेत. काळानुसार अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या पद्धती बदलल्या आहेत. पारंपरिक पिके घेण्याऐवजी कमी वेळेत नफा देणारी पिके घेण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली ...