लाडली बहना योजना महाराष्ट्र : महिलांना मिळणार 1 लाख रुपयांचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने
लाडली बहना योजना महाराष्ट्र : राज्यातील लाखो महिलांसाठी मोठी खुशखबर! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून आता महिलांना शून्य टक्के व्याजदराने 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. मुंबई बँकेच्या माध्यमातून हे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सरकारच्या चार महामंडळांच्या योजना एकत्र आल्याने महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी आता नवसंजीवनी मिळाली आहे. चला जाणून घेऊया या संपूर्ण योजनेची माहिती, … Read more