ज्येष्ठ नागरिकांसाठी 2025 ची नवीन सरकारी पेन्शन योजना दरमहा ₹1500 मिळणार | ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना
ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना 2025 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णयफडणवीस सरकारने महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी 2025 साली मोठी घोषणा केली आहे. ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना या नवीन पेन्शन योजनेच्या अंतर्गत, 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना दरमहा ₹1500 थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील हजारो नागरिकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. है पण वाचा … Read more