7 12 Regarding News : 7/12 उताऱ्याबद्दल राज्य सरकारचा क्रांतिकारी निर्णय! शेतकऱ्यांना आता करावे लागणार हे महत्त्वपूर्ण काम
7 12 Regarding News : महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभर ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेद्वारे शेतकऱ्यांना महत्त्वाचा फायदा होईल. विशेषतः मृत खातेदारांच्या वारसांची नोंद सातबाऱ्यावर करून त्या संबंधित जमिनीच्या व्यवहारात येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. सातबारा उतारा म्हणजे एक अत्यंत … Read more