Nuksan Bharpai Maharashtra : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर 3 हेक्टरला मिळणार 40 हजार 500 रुपये जाणून घ्या संपूर्ण माहिती
Nuksan Bharpai Maharashtra : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारने नुकसानीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. अवकाळी पाऊसामुळे जुलै ते ऑक्टोबर दरम्यान शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पिकांचे नुकसान, जमिनीची वाहून जाणारी माती आणि इतर विविध अडचणींमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक परिस्थिती बिघडली होती. यावर सरकारने मोठा निर्णय घेतला … Read more