Mahila Bus Ticket News Today : गुडन्यूज, एसटी बस प्रवासात महिलांना मिळणार मोठी सवलत
Mahila Bus Ticket News Today : महाराष्ट्र राज्यातील महिला प्रवाशांसाठी एसटी बस सेवा आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेविषयी मोठ्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या विषयावर स्पष्ट वक्तव्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसोबतच महिलांना एसटी बस प्रवासावर मिळणारी ५०% सवलत योजना कायम राहणार आहे. या … Read more