Sone Chandi Rate Today Maharashtra : गुढीपाड्वापूर्वीच सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण नवीन दर पहा
Sone Chandi Rate Today Maharashtra : सध्या सुरू असलेल्या लग्नसराईत सोन्याच्या किमतीत झालेली घसरण ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या किमतींना आता थोडासा विराम मिळालेला आहे. सोमवार, २४ मार्च २०२५ रोजी सोन्याच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. या घटनेमुळे लग्नाच्या हंगामात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. … Read more