Crop Insurance Maharashtra : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज सरकारने केली मोठी घोषणा
Crop Insurance Maharashtra : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्याचा आणि पीक विमा योजनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे निर्णय शेतकऱ्यांना सुरक्षित आणि समृद्ध करण्याच्या उद्देशाने घेण्यात आले आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत या योजनांची माहिती दिली. चला, या मोठ्या घोषणांचा तपशील पाहूया. शेतकऱ्यांसाठी … Read more